Tuesday, May 26

Tag: Scheduled Caste reservation classification

Scheduled Caste reservation : अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण, नांदेड येथे जेल भरो आंदोलन यशस्वी !

Scheduled Caste reservation : अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण, नांदेड येथे जेल भरो आंदोलन यशस्वी !

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड (प्रतिनिधी) अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी सरकार विरोधात एकदिवसीय प्रचंड घोषणाबाजी करत असंख्य कार्यकर्त्यांसह भव्य जेल भरो आंदोलन करुन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटने कडून मागील ३५ वर्षापासून अनुसूचित जाती प्रवर्गातून लाभवंचित जात समुहाना समान न्याय मिळण्यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे ही मागणी घेऊन राज्यात सर्वत्र आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार १९ सप्टेंबर रोजी महात्मा फुले पुतळा ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन पर्यंत पदयात्रा काढून जेलभरो आंदोलन करण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गाचे लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण करण्यात यावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयातर्फे देण्यात आला होता त्यास दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होऊनही, महाराष्ट्रातील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस ...
error: Content is protected !!