Saturday, June 27

Tag: S.M. Deshmukh reviewed the state-level session of the Digital Media Press Conference

S.M. Deshmukh ; डिजीटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा एस.एम.देशमुख यांनी घेतला आढावा

S.M. Deshmukh ; डिजीटल मीडिया पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा एस.एम.देशमुख यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर l अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी शुक्रवारी घेतला. छत्रपती संभाजीनगरातील क्रांतीचौक जवळील संत एकनाथ नाट्य मंदिरात दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनास सुरुवात होणार आहे. मान्यवरांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी मराठी पत्रकार परिषदेची छत्रपती संभाजीनगर शाखा प्रयत्नशील आहे. प्रिंट मीडियाबरोबरच डिजिटल मीडियानेही सध्या माध्यम क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतली आहे. म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांसाठी डिजिटल मीडियाच्या रूपाने इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारा...
error: Content is protected !!