Friday, June 26

Tag: response to blood donation camp

blood donation camp : गोल्ला-गोलेवार यादव महासंघ तर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

blood donation camp : गोल्ला-गोलेवार यादव महासंघ तर्फे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| येथील गोल्ला-गोलेवार यादव महासंघ तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून लकडोबा चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड व जिल्हा परिषदेचे कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकजी कासराळीकर होते. उद्घाटन जिल्हाध्यक्ष सुभाषराव शिल्लेवाड यांच्या हस्ते झाले. तर अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड होते. शहराध्यक्ष श्यामजी जक्कलवाड यांनी मार्गदर्शन केले. युवक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अभिषेक बकेवाड यांनी प्रमुख आयोजक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. प्रदेशाध्यक्ष आक्केमवाड यांनी प्रतिपादन केले की, “रक्तदान हेच खरे जिवदान आहे. जगात अनेक तांत्रिक शोध लावले जात आहेत, पण आजपर्यंत रक्त तयार करण्याचे तंत्रज्ञान कुणालाही स...
error: Content is protected !!