Friday, June 26

Tag: Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya CIDCO honors and felicitates journalists

Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya ; प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सिडको तर्फे पत्रकारांचा सन्मान व सत्कार

Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya ; प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सिडको तर्फे पत्रकारांचा सन्मान व सत्कार

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l रक्षाबंधनाच्या पवित्र पावन महिन्यात ब्रह्मकुमारीस सेवा केंद्र सिडको नवीन नांदेड च्या वतीने एका विशेष कार्यक्रमात नवीन नांदेड परिसरातील विविध दैनिकाचे प्रतिनिधी यांच्या बहनजी बि.के.शिवकन्या राखी बांधून सत्कार केला. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख दिनकर भाई तर प्रमुख पाहुण्या बी.के.शिवकन्या बहनजी मुख्य प्रमुख कैलास नगर नांदेड ह्या होत्या. बारा ज्योतिर्लिंगाला विशेष रोषण करण्यात आली होती .त्यामुळे दर्शनाचा लाभ सर्वांनी घेतला,सिडको हडको परिसरातील वेगवेगळ्या दैनिकाचे प्रतिनिधीना तिलक, रक्षा सूत्र ,राखी, ईश्वरीय प्रसाद ,शाल पुष्पगुच्छ ,मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. यात दैनिक गोदातीर समाचारचे प्रतिनिधी रमेश ठाकूर ,दैनिक लोकमतचे शिवाजी राजुरकर ,दैनिक पुण्यनगरीचे तुकारामजी सावंत, दैनिक सकाळचे श्याम जाधव, दैनिक एकमतचे निळकंठ वरळे, दैनिक नवराष्ट्रचे अनिल धमणे, तरुण भारतचे संभाजी सोनकांबळ...
error: Content is protected !!