Friday, June 26

Tag: players auction on the lines of IPL

Loha Premier League आयपीएलच्या धर्तीवर ‘लोहा प्रीमियर लीग’ खेळाडूंचा लिलाव; विशाल जाधव ठरला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’

Loha Premier League आयपीएलच्या धर्तीवर ‘लोहा प्रीमियर लीग’ खेळाडूंचा लिलाव; विशाल जाधव ठरला ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’

नांदेड, स्पोर्ट्स
लोहा (प्रतिनिधी) लोहा शहरातील क्रिकेटप्रेमींना उत्साहात ठेवणाऱ्या ‘लोहा प्रीमियर लीग’ (LPL) च्या १६ व्या हंगामाचे बिगुल वाजले असून आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचा भव्य लिलाव सोहळा पार पडला. या लिलावात विशाल जाधव या खेळाडूवर सर्वाधिक १४ हजार रुपयांची बोली लावत ‘रायझिंग स्टार लोहा’ संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. त्यामुळे तो यंदाचा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ ठरला आहे. परंपरेला मिळाला आधुनिक स्पर्श लोहा शहरात गेली सुमारे २५ वर्षे क्रिकेट स्पर्धांची परंपरा सुरू असून, सुरुवातीला ‘सहारा क्रिकेट स्पर्धा’ म्हणून ही परंपरा रुजली. प्रमोद धुतमल, रत्नाकर महाबळे, बापूसाहेब कापुरे, इमाम लदाफ, अनिल धुतमल यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा सुरू झाली होती. तत्कालीन मंत्री विनायक पाटील व आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. नंतर या स्पर्धेला नवे रूप देत ती ‘लोहा प्रीमियर लीग’ या ना...
error: Content is protected !!