Friday, June 26

Tag: Patanjali organizes

Gudhi padwa : पतंजली तर्फे नांदेडमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने १११ कुंडी विश्वशांती यज्ञ

Gudhi padwa : पतंजली तर्फे नांदेडमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने १११ कुंडी विश्वशांती यज्ञ

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने पतंजली योग परिवार (Patanjali Yog Parivar) नांदेडतर्फे भव्य १११ कुंडी विश्वशांती यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा गुरुवार, १९ मार्च रोजी अशोक नगर येथील हनुमान मंदिर परिसरात पार पडणार असून कार्यक्रमास आमदार बालाजी कल्याणकर (Balajirao Kalyankar) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात पतंजली योग परिवाराचे योग साधक, योग शिक्षक, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ५.३० ते ७.०० या वेळेत हनुमान मंदिर येथे योग वर्गाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ७.०० ते ७.३० दरम्यान १११ कुंडी विश्वशांती प्रार्थना यज्ञ संपन्न होणार आहे. यज्ञ समारंभानंतर नववर्षाचे स्वागत करत गुढी पूजन करण्यात येणार असून उपस्थितांना पारंपरिक पेय पन्हा / पछडा प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार आहे. या पव...
error: Content is protected !!