Friday, June 26

Tag: on the Siranjani-Palaspur cement concrete road

Siranjani Road Work : सिरंजनी–पळसपूर सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात प्रशासनाला हादरा

Siranjani Road Work : सिरंजनी–पळसपूर सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात प्रशासनाला हादरा

नांदेड, महाराष्ट्र
भोकर/हिमायतनगर /नांदेड (अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात सिरंजनी ते पळसपूर या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने, बहुजन समाज पार्टीचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी दि. १९ जानेवारी २०२६, सोमवारपासून भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामविकास विभागाच्या ‘इतर जिल्हा मार्ग मजबुतीकरण योजने’अंतर्गत या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असून, प्रत्यक्ष कामात मात्र सबग्रेड तयार न करणे, फॉर्मवर्क व स्टील बारचा वापर टाळणे, योग्य काँक्रिट प्लेसमेंट न करणे, ट्रॉवेलिंग न करणे अशा गंभीर तांत्रिक त्रुटी आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराकडून केवळ दिखाऊ स्वर...
error: Content is protected !!