Thursday, May 14

Tag: On the occasion of Darsha Mouni Amavasya

Vishnupuri ; दर्श मौनी अमावस्या निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे हजारो नागरिक भाविक भक्तांनी केले स्नान

Vishnupuri ; दर्श मौनी अमावस्या निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे हजारो नागरिक भाविक भक्तांनी केले स्नान

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड l पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे विधीवत पूजन करून गोदावरी नदीच्या काठावर 29 जानेवारी ग्रामीण व शहरी भागातील हजारो नागरिक भाविक भक्त महिलांनी दर्शमौनी अमावस्या निमित्ताने शाही स्नान करून दर्शन केले यावेळी काळेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने व ग्रामीण पोलीस स्टेशन तर्फे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शमौनी अमावस्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची होणारी गर्दी पाहून काळेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने पार्किंग व्यवस्था व घाट परिसरात स्वच्छता साफसफाई करण्यात आली होती. तर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक अधिकारी व पाच पोलीस अधिकारी यांच्या बंदोबस्त ठेवण्यात आला होता,तर महसुल प्रशासनाच्या वतीने नांदेड तहसील संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुपुरी मंडळ अधिकारी कानगुल...
error: Content is protected !!