Thursday, May 14

Tag: On the occasion of 22nd Brahmotsava

Balaji Mandir Devasthan at Hadko : हडको येथील बालाजी मंदिर देवस्थानचा २२ व्या ब्रह्मोत्सवा निमित्ताने,विविध धार्मिक कार्यक्रमासह मिरवणुकीचे आयोजन -NNL

Balaji Mandir Devasthan at Hadko : हडको येथील बालाजी मंदिर देवस्थानचा २२ व्या ब्रह्मोत्सवा निमित्ताने,विविध धार्मिक कार्यक्रमासह मिरवणुकीचे आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| हडको येथील श्रीबालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर हौसिंग सोसायटी हडको नवीन नांदेडच्या २२व्या दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य दि. ३ ते १२ ऑक्टोंबर २४ दरम्यान सकाळी व सायंकाळी दैनंदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ब्रम्होत्त्सव निमित्ताने रंगरंगोटी व रोषणाई मंदिर परिसरात करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, ब्रह्मोत्सवा निमित्य आचार्य पंडिताचा मार्गदर्शना खाली करण्यात येत असून दि.३ ते १२ऑक्टोंबर दरम्यान सकाळी ४ वाजता सुप्रभात,५ ते७ बालभोग आरती,८ ते १०ध्वजारोहण, देवता स्थापना,कलश स्थापना,अंकुर रोपण, व होम हवन ने सुरुवात होईल व दुपारी २ ते ४ विष्णुसहस्त्र नाम सायंकाळी ४ते ६ होमहवन होणार तर ब्रम्होत्सव दरम्यान सकाळी दैनंदिन व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे, बालाजी लक्ष्मी पद्मावती कल्याण उत्सव १०रोजी श्री बालाजी लक्ष्मी पदमवाती कल्याण उत्सव,११...
error: Content is protected !!