Tuesday, June 30

Tag: of the Assistant Commissioner

Exposed ; समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाचा जातीयद्वेष्यातून केलेला चाटाळपणा उघड

Exposed ; समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाचा जातीयद्वेष्यातून केलेला चाटाळपणा उघड

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। दि. ९ एप्रिल रोजी नांदेडचे समाज कल्याण सहायक आयुक्त श्री शिवानंद मिनगिरे यांच्या नावाने एक प्रेस नोट काढून विविध वृतपत्रात व काही पोर्टलवर बातम्या प्रसिद्धीस देऊन माकपचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड व इतर कार्यकर्त्यांची बदनामी केली आहे. श्री शिवानंद मिनगिरे यांना फोन करून कॉ. गायकवाड यांनी या बातमी संदर्भाने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता. ते म्हणाले की, ती बातमी मला माहिती नाही. आमच्या कार्यालयाचे ऍट्रॉसिटी टेबल सांभाळणारे श्री कदम संजय यांनी बातमी परस्पर दिली असावी. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची बदनामी करणारी बातमी देणे हा जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या १०० दिवसाच्या आढावा बैठकीत आम्ही कसे पारदर्शक कार्य करीत आहोत हे दाखविण्याचा समाज कल्याणचा केविलवाणा प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया कॉ गंगाधर गायकवाड यांनी दिली. या प्रकरणात कॉ गंगाधर गायकवाड यांनी माध्यमांना दिलेल्...
error: Content is protected !!