Friday, June 26

Tag: of Sarvajanik Bhim Jayanti Mandal

Dr. B. R. Ambedkar Jayanti : सार्वजनिक भीम जयंती मंडळ, डॉ. आंबेडकर नगरची कार्यकारिणी जाहीर

Dr. B. R. Ambedkar Jayanti : सार्वजनिक भीम जयंती मंडळ, डॉ. आंबेडकर नगरची कार्यकारिणी जाहीर

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr.B. R. Ambedkar) यांच्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर नगर येथे सार्वजनिक भीम जयंती मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक नगरसेवक सत्यपाल सावंत व नगरसेवक राहुल सोनसळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोक कांबळे होते. बैठकीत यंदाचा भीम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि विविध समाज उपयोगी उपक्रमांसह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नवीन कार्यकारिणीनुसार अध्यक्षपदी सिद्धोधन सावंत, उपाध्यक्षपदी अभिजीत गायकवाड, कोषाध्यक्षपदी सुभाष कांबळे, सचिवपदी संदेश मोरे तर संघटकपदी देवानंद मोगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून शादु लोणे यांची निवड झाली आहे. मंडळाचे सल्लागार म्हणून ईश्वर सावंत, अशोक कांबळे, चंद्रकांत कांबळे, सुभाष गजभारे आणि...
error: Content is protected !!