Wednesday, May 13

Tag: of Pradhan Mantri Awas Gharkul installment distribution

Pradhan Mantri Awas Gharkul installment : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास घरकुल हप्ता वितरण थेट प्रक्षेपण

Pradhan Mantri Awas Gharkul installment : हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास घरकुल हप्ता वितरण थेट प्रक्षेपण

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले होते. तालुक्यात 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 मध्ये एकूण 6258 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे .महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -2 या थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वंसतराव नाईक सभागृहात २२ फेब्रुवारी सायंकाळी 4:35 मि.वेळेत आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील 5352 प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांच्या खात्यात 15 हज...
error: Content is protected !!