Wednesday, May 13

Tag: of Hanuman Janmotsav

Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगाडीच्या मारोती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सव निमित्त बोरगाडीच्या मारोती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

धार्मिक, तेलंगणा, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| तीर्थक्षेत्र बोरगडीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर बोरगडीच्या नावाची भव्य कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात येत असून, या पवित्र स्थळाची ओळख अधिक ठळक करण्यासाठी हा उपक्रम राबविला जाईल. तसेच बोरगडीला ‘गट ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी आवश्यक ती सर्व पाठपुरावा करून प्रयत्न करण्यात येणार आहेत. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले की, “मारोतीरायांच्या आशीर्वादाने बोरगडी हे श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र म्हणून अधिक विकसित व्हावे, हीच आमची भूमिका असून भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळातही ठोस पावले उचलली जातील असे अभिवचन त्यांनी दिले..” चैत्र शुद्ध नवमी दि.०२ एप्रिल रोजी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ - तेलंगाना - कर्नाटक- मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्...
Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोऱगडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

Hanuman Janmotsav : हनुमान जन्मोत्सवानिमित्त बोऱगडी येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे बोऱगडी (देवाची) येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सोहळा श्री मारुती मंदिर ट्रस्ट कमिटी बोऱगडी, श्री चैतन्य भागवत सांप्रदाय प्रचार-प्रसार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने संपूर्ण गावात सध्या भक्ती, श्रद्धा आणि नामस्मरणाचा मंगलमय नाद घुमत आहे. हभप.माधव महाराज बोरगडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाची भव्य सुरुवात चैत्र शुद्ध नवमी दिनांक २६ मार्च २०२६ श्रीरामनवमी पासून होणार आहे. सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, अभिषेक, पूजन, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ हभप. ज्ञानेश्वर माउली सांभाळणार आहेत. दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व गाथा व्यासपीठ हभप.साहेबराव महाजन सांभाळणार आहेत. रात्रीला कीर्तन-भजनातुन हरिनामाचा गजर करत कार्यक्रमाचा शुभारंभ होणार ...
error: Content is protected !!