Friday, June 26

Tag: natural vision

Motherhood’s natural vision : आईपणाचं निसर्गदर्शन ….अरे खोप्या मंदी खोपा

Motherhood’s natural vision : आईपणाचं निसर्गदर्शन ….अरे खोप्या मंदी खोपा

नांदेड, फोटो गॅलरी
पावसाच्या सरीत हलकं डोलणारं सुगरणीचं घरटं… पिलांसाठी जीव धोक्यात घालून घरटं बांधणारी सुगरण आई… आणि लेकरांसाठी आयुष्य खर्च करणारी मानवी आई — दोघींचं ममत्व सारखंच! “अरे खोप्या मंदी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन, झोका झाडाले टांगला…” ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेली — निसर्गातील प्रत्येक हालचालीत गावकरी पाहतात स्वतःचं आयुष्य, संघर्ष आणि ममता. बहिणाबाईंच्या ओवीसारखं हे दृश्य पावसाळ्यात जिवंत होतं. 📸 छायाचित्र – अनिल मादसवार...
error: Content is protected !!