Saturday, May 30

Tag: Maheshwari Gangotri’s

Maheshwari Gangotri :नाथोबा विद्यालयाची गुणवत्ता झळकली; माहेश्वरी गंगोत्रीची NMMS मध्ये दमदार कामगिरी

Maheshwari Gangotri :नाथोबा विद्यालयाची गुणवत्ता झळकली; माहेश्वरी गंगोत्रीची NMMS मध्ये दमदार कामगिरी

करियर
गडगा | नाथोबा विद्यालय येथील विद्यार्थिनी माहेश्वरी माधव गंगोत्री हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा अधोरेखित केली आहे. १७९ गुणांपैकी तब्बल १३५ गुण मिळवत ती उत्तीर्ण झाली असून, तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. माहेश्वरीच्या या यशाबद्दल प्रगती शिक्षण संस्था चे सचिव मा. दिगंबरराव पाटील पेटकर, संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक मा. भिमेश्वर पाटील पेटकर तसेच सर्व शिक्षक व गावातील शिक्षणप्रेमींनी तिचे अभिनंदन केले.  शाळेत सत्कार सोहळा या यशानिमित्त शाळेत माहेश्वरी व तिचे पालक माधवराव गंगोत्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकांनी शुभेच्छा देत तिच्या परिश्रमांचे कौतुक केले. जेष्ठ शिक्षक श्री चोंडे सर व श्री बादुलगे सर यांनी विद्यार्थिनीचा गुणगौरव करत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रे...
error: Content is protected !!