Friday, June 26

Tag: Linggaon Police takes strong action

illegal sand transportation : लिंबगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतूक विरोधातील धडक कारवाई – ₹10,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त

illegal sand transportation : लिंबगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतूक विरोधातील धडक कारवाई – ₹10,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| लिंबगाव पोलिसांनी ऑपरेशन फ्लश-आऊट अंतर्गत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करत एकूण ₹10,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हि कार्यवाही गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक ७ डिसेंबर रविवारी रामप्रहरी थुगाव रोडवर पोलिसांनी छापा टाकला असता MH 22 N 1822 क्रमांकाचा टिप्पर अवैध वाळूसह आढळला. यात सुमारे २ ब्रास वाळू (किंमत ₹10,000) आणि टिप्पर (किंमत ₹10 लाख) असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अनंता गंगाधर काळे (रा. कावलगाव, ता. पूर्णा) आणि विजय विठ्ठलराव भोसले (रा. धगाव, नांदेड) यांच्याविरोधात गु.र.न. 200/2025, कलम 303(2) भा.दं.वि. व 47, 48 महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियलवेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर...
error: Content is protected !!