Thursday, May 14

Tag: Krishna Chaudhary from Ardhapur

Krushna Chaudhari ; तालुका समुह संघटक कृष्णा चौधरी यांची अर्धापूर येथील प्रतिनियुक्ती रद्द करा

Krushna Chaudhari ; तालुका समुह संघटक कृष्णा चौधरी यांची अर्धापूर येथील प्रतिनियुक्ती रद्द करा

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका समूह संघटक कृष्णा चौधरी यांची बदली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, अर्धापूर येथे केल्यामुळे हिमायतनगर येथील प्रा.आ. केंद्र सरसम प्रा.आ.केंद्र चिर्चाडी येथील आशा स्वंयसेविकांना (Asha Workers) आशा योजना अंतर्गत जिल्हा स्तरावरून देण्यात आलेल्या सुचनेची माहिती वेळेत प्राप्त होत नाही. त्यामुळे गावपातळीवर शासनाच्या योजनेची माहिती देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कृष्णा पांडुरंग चौधरी, तालुका समुह संघटक हे हिमायतनगर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरुन नियुक्त झालेले आहेत. त्यांची अर्धापुर येथे प्रतिनियुक्ती केल्याने अनेक अडचणी येत आहेत. ते हिमायतनगर येथे कार्यरत असतांना जिल्हास्तरीय सर्व शासकीय योजनांची माहिती व प्रशिक्षण आम्हा आशा वर्कर्सला वेळेवर मिळत होते, पण त्यांची प्रतिनियुक्ती केल्यामुळे अनेक ...
error: Content is protected !!