Friday, June 26

Tag: Kiran Muneshwar’s success in Sainik School entrance exam; First in the taluka in AC category

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

करियर, नांदेड
हिमायतनगर | राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत कु. किरण संजय मुनेश्वर हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एसी प्रवर्गातून भोकर–हिमायतनगर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत तिने सैनिक शाळेच्या प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. कु. किरण मुनेश्वर ही सिरंजनी येथील रहिवासी असून ती सध्या इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आहे. लहान वयातच आईचे छत्र हरपले असतानाही तिने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. वडील पत्रकार संजय मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभ्यासात सातत्य ठेवत सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. किरणच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद केंद्रीय शाळा हाळदा येथील मुख्याध्यापक बालाजी गुट्टे, शिवाजी माने, पत्रकार जयभीम पाटील, माजी सरपंच सुभाष सिलेवाड, भ...
error: Content is protected !!