Wednesday, May 13

Tag: Kandahar Police caught

Kandhar police action ; कंधार पोलीसांनी गोवंश जनावरे पकडुन 3,05,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

Kandhar police action ; कंधार पोलीसांनी गोवंश जनावरे पकडुन 3,05,000/- रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी (Operation flush out) अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांना गुप्त बातमीदाराकडुन जांब मार्गे कंधार कडे एक पीकअप वाहन क्र एमएच-26/ बीई- 8548 मध्ये गोवंश जातीची जनावरे कोंबून नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती. यावरून त्यांनी तात्काळ पोउपनि गोपाळ इंद्राळे, सपोउपनी महागावकर, पोहेकॉ / श्रीरामे, पोना / टाकरस, पोकॉ/ जुने, पोकॉ/ धुतमल असे पोलीस पथक तयार करून त्यांना सदर भागात रवाना करून त्यांचे मार्फत सदर वाहनास मौजे दिग्रस जवळ रोडवर थांबवून त्याची पाहणी केली असता त्यात गोवंश जातीचे तीन बैल किंमत 1,05,000/-रूपयाचे व पिकअप वाहन किंमती 2,00,000/- रूपयाचा असा एकूण 3,05,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गौवंश बैल जातीचे तीन जनावरे निर्दयत...
error: Content is protected !!