Wednesday, May 13

Tag: interest in Marathi Sahitya Sammel

Marathi Sahitya Sammel : अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची नांदेडकरांमध्ये उत्सुकता बोलक्या प्रतिक्रियांमधून मराठी भाषेबद्दल व्यक्त झाल्या भावना

Marathi Sahitya Sammel : अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची नांदेडकरांमध्ये उत्सुकता बोलक्या प्रतिक्रियांमधून मराठी भाषेबद्दल व्यक्त झाल्या भावना

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल नांदेडकरांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवकथाकरांपासून तर मराठीच्या प्राध्यापकांपर्यंत सर्वांनाच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा अभिमान आहे. नांदेडच्या मुलखातून मोठ्या संख्येने मराठी साहित्यिक दिल्लीच्या संमेलनात सहभागी होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उत्सव अभिजात मराठीचा हा उपक्रम सुरू केला आहे . या अंतर्गत माध्यमांच्या सर्व आयुधातून दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातील नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. काही बोलक्या प्रतिक्रिया खास मराठीप्रेमी वाचकांसाठी.. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी साहित्यिक, लेखक, वाचकांसाठी हा ऐतिहा...
error: Content is protected !!