Friday, June 26

Tag: instructions to medical ऑफिसर्स

Mla Bhimrao Keram:  गोरगरीब रुग्णांच्या सेवेत कमी पडू नका – आमदार भीमराव केराम यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

Mla Bhimrao Keram: गोरगरीब रुग्णांच्या सेवेत कमी पडू नका – आमदार भीमराव केराम यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना

नांदेड, आरोग्य
माहूर, इलियास बावानी| देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत श्रीक्षेत्र माहूर येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी, रुग्णकल्याण समितीचे अनिल वाघमारे, नगरसेवक गोपू महामुने, भाजप तालुका अध्यक्ष निळकंठ मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार केराम म्हणाले, “ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती हळूहळू सुधारत असून गेल्या पाच वर्षांत अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर यांसारख्या महत्वाच्या सुविधा उभारल्या जातील. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी गोरगरीब रुग्णांच्या सेवेत कमी पडू नये,” असे आवाहन त्यांनी केले. शिबि...
error: Content is protected !!