Friday, June 26

Tag: in Nanded tomorrow to provide reservation

Banjara community : बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यासाठी उद्या नांदेडमध्ये महाएल्गार महामोर्चा धडकणार

Banjara community : बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यासाठी उद्या नांदेडमध्ये महाएल्गार महामोर्चा धडकणार

नांदेड, महाराष्ट्र
10 हजार चारचाकी वाहन, 700 ट्रॅक्टर , ट्रॅक , आयचर, 50 हजार महिला सहभागी होणार, ठिकठिकाणी भोजन आणि पाण्याची व्यवस्था, 200 भजनी मंडळ, दहा रथांचाही सहभाग असणार नांदेड| हैदराबाद गॅझेटिअरनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाजाचा महाएल्गार महामोर्चा उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात मराठवाड्यासह विदर्भ , तेलंगणा, आंध्रप्रदेश , कर्नाटक राज्यातीला लाखो बंजारा बांधव सहभागी होतील अशी माहिती बंजारा समाज महाएल्गार मोर्चा संयोजन समितीचे डॉ. बि. डी. चव्हाण यांनी दिली आहे. बंजारा समाज एसटी आरक्षण महाएल्गार मोर्चा दिनांक 29 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे . सकाळी 11 वाजता मार्केट कमिटी नवा मोंढा मैदान येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून अण्णाभाऊ साठे चौक,...
error: Content is protected !!