Friday, June 26

Tag: in Himayatnagar city on Wednesday

Blood camp : हिमायतनगर शहरात बुधवारी भव्य रक्तदान शिबिर

Blood camp : हिमायतनगर शहरात बुधवारी भव्य रक्तदान शिबिर

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी “जीवनदान महाकुंभ २०२६” अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन तालुका सत्संग समिती व तालुका सांप्रदाय यांच्या वतीने करण्यात आले आहे. हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर येथे बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत असून, पंधरा दिवस चालणाऱ्या या जीवनदान महाकुंभ माध्यमातून रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याचा महान सामाजिक उपक्रम राबविला जात आहे. अपघातग्रस्त, गंभीर आजाराने ग्रस्त तसेच तातडीच्या उपचारांची ...
error: Content is protected !!