Sunday, May 24

Tag: in an immoral relationship

Kinwat Murder : अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने पतीची नदीत ढकलून हत्या

Kinwat Murder : अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने पतीची नदीत ढकलून हत्या

नांदेड, क्राईम
किनवट | घर विक्रीच्या पैशांचा तगादा व अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची दारू पाजून नदीत ढकलून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सव्वादोन महिन्यांनंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी किनवट पोलिसांनी प्रेयसी प्रियंका भगत व तिचा प्रियकर शेख रफीक शेख रशीद यांना अटक केली असून, त्यांच्यावर खून, अट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार किनवट येथील विनोद किसन भगत (वय ५२) यांचे २००३ मध्ये प्रियंका भगत हिच्याशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. गोकंदा उपजिल्हा रुग्णालया जवळील अशोकनगर येथे त्यांच्या मालकीचे घर प्रियंकाने रफीकच्या मदतीने ३० लाखांना विकले. या व्यवहारानंतर रफीक व प्रियंका यांच्यातील ओळख अनैतिक संबंधांपर्यंत पोहोचली. घर विक्रीतील पैशाची मागणी विनोद भगत यांनी केली असता, यावरून पती-पत्नीमध्ये वाद होत होते. दरम्यान, दोघांनी कट रचून २९ ऑगस्ट ...
error: Content is protected !!