Saturday, May 16

Tag: in Adarsh Gaon Tembhi village

Ban illegal liquor sales : आदर्श गाव टेंभी गावातील अवैद्य दारू विक्री हद्दपार करा – ग्रामस्थांची मागणी

Ban illegal liquor sales : आदर्श गाव टेंभी गावातील अवैद्य दारू विक्री हद्दपार करा – ग्रामस्थांची मागणी

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणारे मौजे टेंभी हे गाव "आदर्श गाव" म्हणून ओळखलं जातं. मात्र सध्या गावात काही ठिकाणी अवैध दारू विक्री सर्रास सुरू आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढत असून, महिलांचे आणि ज्येष्ठांचे जीवन असुरक्षित बनले आहे. हि बाब लक्षात घेता गावातील अवैदय दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. अन्यथा दिनांक १५ ऑगस्ट पासून संपूर्ण महिला पुरुष गावकरी अमरण उपोषण करणार आहेत असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने निवेदनातून देत गोविंद कदम यांनी थेट पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेतली आहे. ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, टेंभी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे अवैद्य दारू विक्रीमुळे गावातील तरुण व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उधवस्त होत आहेत. गावात दारू विकण्याचा कसल्याही प्रकारचा कादेशीर परवाना त्यांचा जवळ नसताना बे-...
error: Content is protected !!