Saturday, June 27

Tag: goods worth ₹4.10 lakh seized

illegal liquor Sale : भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू विक्रीवर छापा — ₹4.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

illegal liquor Sale : भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध दारू विक्रीवर छापा — ₹4.10 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड | नांदेड शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्याने मोठी आणि निर्णायक कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल करून ₹4 लाख 10 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. दि. 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.45 वाजता भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. नांदेड पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या छाप्यात 20,160 रुपये किमतीची देशी दारू ₹3,90,000 किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण ₹4,10,160/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नितीन किशन गावकार (वय 32, व्यवसाय मजुरी), प्रशांत उर्फ ज्ञानेश्वर गावकार (वय 30, व्यवसाय मजुरी) रा....
error: Content is protected !!