Friday, June 26

Tag: Gathering of traditional folk artists and poets at Pota (Buddha) on Sunday

लोकपारंपारिक कलावंत व शाहिरांचा रविवारी पोटा (बु.) येथे मेळावा

लोकपारंपारिक कलावंत व शाहिरांचा रविवारी पोटा (बु.) येथे मेळावा

नांदेड, मनोरंजन
नांदेड l गुरुवर्य स्मृतीशेष एम.पी. भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,बहुजन टायगर युवा फोर्स (सांस्कृतिक विभाग) महाराष्ट्र राज्य व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या ९ नोव्हेंबर रोजी रविवारी लोकपारंपारिक कलावंत,शाहीर मेळाव्याचे हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथे सरस्वती इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये आयोजन करण्यात आलेले असून कार्तिक एकादशीला पंढरपुर येथे शासकीय पूजेवेळी बहुमान मिळालेले पोटा (बु.) येथिल मानाचे वारकरी रामराव वालेगांवकर व सौ.सुशिलाबाई रामराव वालेगांवकर यांनाही यावेळी गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक त्रिरत्नकुमार मा.भवरे कामारीकर,स्वागताध्यक्ष कैलास माने,शेख रफिखभाई, बालाजी राठोड,निमंत्रक अनिल मादसवार,लक्ष्मण भवरे,संतोष पुल्लेवार यांनी आज दिली. या मेळाव्याचे उदघाटन नांदेडचे खा.रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात ...
error: Content is protected !!