Thursday, June 25

Tag: Garbage piles up in Himayatnagar city

Garbage piles up in Himayatnagar city : हिमायतनगर शहरात कचऱ्याचा साठा — स्वच्छतेअभावी नागरिक त्रस्त, संभाजी ब्रिगेडचा नगरपंचायतीला इशारा

Garbage piles up in Himayatnagar city : हिमायतनगर शहरात कचऱ्याचा साठा — स्वच्छतेअभावी नागरिक त्रस्त, संभाजी ब्रिगेडचा नगरपंचायतीला इशारा

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीसारख्या स्वच्छतेच्या पर्वकाळातही हिमायतनगर शहरात स्वच्छतेचा गंभीर अभाव निर्माण झाला आहे. परमेश्वर मंदिर बस स्टॉप मैदानासह विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या युवा तालुका शाखेकडून नगरपंचायतीला लेखी निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात नियमित स्वच्छता न केल्यामुळे केरकचरा रस्त्यावर साचत असून, त्यामुळे प्रवासी, व्यापारी व स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बस स्टॉप परिसरासह इतर सार्वजनिक ठिकाणी दिवसेंदिवस अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. संघटनेने नगरपंचायतीकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत त्यामध्ये बस स्टॉप व सार्वजनिक ठिकाणावरील साचलेला कचरा तात्काळ...
error: Content is protected !!