Thursday, May 28

Tag: from October 24 to 28

Yellow alert : 24 ते 28 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

Yellow alert : 24 ते 28 ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

कृषी, नांदेड
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 24 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 24, 26 व 28 ऑक्टोबर 2025 या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 24, 26 व 28 ऑक्टोबर हे तीन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. या गोष्टी करा : 1) विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. 2) आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच...
error: Content is protected !!