Friday, June 26

Tag: Farmer groups

MahaDBT system : रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

MahaDBT system : रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

कृषी, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान- कडधान्य- गहू, हरभरा, पौष्टिक तृणधान्य- रब्बी ज्वारी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया- करडई, सुर्यफुल व राष्ट्रीय कृषि विकास महाराष्ट्र मिलेट मिशन योजनेंतर्गत- ज्वारी या घटकांतर्गत रब्बी हंगामात गहू, हरभरा,ज्वारी, करडई व सुर्यफुल या या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे 31 मार्च 2024 पुर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करावा. ही सुविधा 2 सप्टेंबर 2025 पासुन उपलब्ध आहे. संकेतस्थळावर बियाणे वितरण फलेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येईल. ...
Farmer groups : तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, कंपनी, संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

Farmer groups : तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, कंपनी, संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

कृषी, नांदेड
नांदेड| राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या पिक प्रात्यक्षिकासाठी पुढील सर्व बाबींचा लाभ घेण्यासाठी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट, कंपनी आणि संस्था यांनी mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर मंगळवार 10 जून 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत तुर- 420 हेक्टर, मुग -590 हेक्टर, उडीद-700 हेक्टर, आंतरपिक तुर+सोयाबीन 900 हेक्टर व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत सोयाबीन -2850 हेक्टर इतका जिल्हास्तरावर लक्षांक मंजुर आहे. पिक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषि क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इत्यादी व्द...
error: Content is protected !!