Friday, June 26

Tag: Election Code of Conduct; What to do

Election Code of Conduct : निवडणूक आचारसंहिता; काय करावे, काय करु नये ?

Election Code of Conduct : निवडणूक आचारसंहिता; काय करावे, काय करु नये ?

नांदेड, राजकीय
नांदेड| मा. राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक-2025 बाबतचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. जिल्ह्यातील 13 नगरपरिषद/नगरपंचायतीच्या (देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा/हिमायतनगर) सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्व नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात दि. 4 नोव्हेंबर 2025 पासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात काय करावे व काय करू नये याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. काय करावे: - चालू असलेले कार्यक्रम / योजना पुढे सुरु ठेवता येतील. ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात, राज्य निवडणूक आयोग/महानगरपालिका आयुक्त / जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण / मान्यता प्...
error: Content is protected !!