Friday, June 26

Tag: due to election

Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

Lokshahi Din cancelled : निवडणूक आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द

नांदेड, लाइफस्टाइल, लातूर
नांदेड| राज्य  निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच 16 जानेवारी   2026 पर्यत आचारसंहिता अंमलात राहील. त्यामुळे माहे जानेवारी 2026 या महिन्यात पहिल्या सोमवारी म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. मानसिक आरोग्य कायद्याचा लाभ रुग्णांना द्या : न्या. जाधव - मानसिक आजार ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. 'मानसिक आरोग्य कायदा-2017' चा लाभ गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून त्यांचे हक्क जपले पाहिजेत,’ असे आवाहन जिल्हा न्यायाधीश एस. व...
error: Content is protected !!