Friday, June 26

Tag: District Superintendent of Police Abinash Kumar

S. P. Abinash Kumar : संकेत दिघे हदगाव ठाण्याचा प्रशासकीय कालावधी पूर्ण करतील – जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार

S. P. Abinash Kumar : संकेत दिघे हदगाव ठाण्याचा प्रशासकीय कालावधी पूर्ण करतील – जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव पोलीस ठाण्याला नुकतेच नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे (Sanket Dighe) यांचा पूर्ण प्रशासकीय कार्यकाळ हदगावमध्येच राहील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार (Abinash Kumar) यांनी दिली. ते गणेशोत्सवानिमित्त गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीनंतर ते नांदेड न्यूज लाईव्हशी बोलत होते. मागील तीन वर्षांत हदगाव पोलीस स्टेशनमध्ये वारंवार बदल्या झाल्याने कोणत्याही निरीक्षकाला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. परिणामी पोलिसांचे गुन्हेगारीवरील नियंत्रण कमी झाले होते. या संदर्भात तालुका प्रतिनिधी शेख चांदपाशा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एसपींनी दिघे यांच्या कार्यकाळाबाबत आश्वासन दिले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हदगाव तालुक्याचे सामाजिक व राजकीय वातावरण “आदर्श” असल्याचे सांगितले. “विविध राजकीय पक्षांचे नेते परस्पर सहक...
District Superintendent of Police Abinash Kumar : जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे पोलीस पाटील यांच्या कडून स्वागत -NNL

District Superintendent of Police Abinash Kumar : जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे पोलीस पाटील यांच्या कडून स्वागत -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचे स्वागत व अभिनंदन राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण तालुक्यातील पोलीस पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे केले. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांची नियुक्ती झाल्यानंतर नांदेड दक्षिण तालुक्यातील पोलीस पाटील यांनी राज्यपाल पुरस्कार प्राप्त खंडेराव बकाल यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी भायेगाव येथील महिला पोलीस पाटील सुमनबाई खोसडे,राहेगाव जयश्री पाटील इंगळे,श्रद्धा खटके गोपाळ चावडी, आशा अरसुळे काकांडी ,लवकुश अवनुरे वसरणी, प्रविण हंबर्डे विष्णुपूरी, भास्कर बुध्देवार बळी रामपुर, बाळु वाघमारे कांकाडी, कृष्णा पगडे धनगरवाडी, पांडुरंग हंबर्डे गुडेगांव यांच्या सह विजयकुमार खटके, संजय पाटील इंगळे, खोसडे, यां...
error: Content is protected !!