Tuesday, May 26

Tag: District Collector Rahul Gupta inaugurated

District Collector Rahul Gupta : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम चित्ररथाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन

District Collector Rahul Gupta : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम चित्ररथाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिंगोली/ नांदेड| नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ समाजासह इतरही भाविकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोहरादेवी गडाचे महंत सुनीलजी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले. यावेळी नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य अॅड. संतोष राठोड, हरनामसिंह चव्हाण, सतवतसिंह चव्हाण, राज्य समन्वयक तेजासिंह बावरी, रथ जिल्हा समन्वयक अंबादास दळवी, संतोष जाधव, मलकितसिंह भाटीया, दिलीप राठोड, डॉ. आकाश राठोड यांच्यासह समजाबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या चित्ररथासोबत पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज जिल्ह्यातील तांड्यांवर जावून समाज जनजागृती करणार आहेत. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्य...
error: Content is protected !!