Friday, June 26

Tag: demands high-level inquiry

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर (अनिल मादसवार ) हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमायतनगर तालुक्याने थेट महावितरण प्रशासनाला जाब विचारत जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या सविस्तर निवेदनात महावितरणच्या कारभारावर गंभीर आरोपांची मालिका उघड करण्यात आली आहे. महावितरण विभागाला देण्यात आलेल्या निवेदनानुसार, शहर व ग्रामीण भागात वारंवार होणारे वीज खंडितचे प्रकार , धोकादायक अवस्थेत लोंबकळणाऱ्या तारा, निकृष्ट दर्जाचे केबल काम, तसेच प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे व फुगवलेली बिले आकारली जात असल्याचे धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय डीपी दुरुस्ती, मीटर बदल, नवीन वीजजोडणी व डीपी लावणी यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, कामासाठी सर्रास पै...
error: Content is protected !!