Subhadrabai Keshave English School : सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कुल येथे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर्शन
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाई बाजार येथील शिक्षण क्षेत्रात नाव लौकिक असलेल्या सुभद्राबाई केशवे इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावे म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि.२८ जाने,रोजी मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंम्मेलन तथा सांस्कृतिक स्नेहसम्मेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. निरंजन केशवे यांची तर कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष मुकुंद पारधे तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी डाॅ.निरंजन केशवे यांनी आपले विचार प्रगट करतांना स्कुलच्या शैक्षणिक विकासाचे कौतुक केले.
या सांस्कृतिक महोत्सवात देशभक्ती वरील गित,लावणी,चित्रपट...
