Thursday, June 25

Tag: cross country competition in Nanded

Nanded : नांदेडमध्ये जिल्हास्तरीय अजिंक्यपद क्रॉसकंट्री स्पर्धा — 28 डिसेंबरला रंगणार मैदानी जंग

Nanded : नांदेडमध्ये जिल्हास्तरीय अजिंक्यपद क्रॉसकंट्री स्पर्धा — 28 डिसेंबरला रंगणार मैदानी जंग

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड│महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने नांदेड जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे जिल्हा अजिंक्यपद क्रॉसकंट्री (मुले/मुली) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, ग्रामीण तंत्रनिकेतन समोर, पाईपलाईन रोड, विष्णुपुरी, नांदेड येथे होणार आहे. या स्पर्धेत गुणानुक्रमात पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्री चॅम्पियनशिप 2025-26 साठी संधी मिळणार असून राज्यस्तरीय स्पर्धा दि. 10 जानेवारी 2026 रोजी पी.ई.एस. कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पार पडणार आहे. निवड समितीने आधीच निवडलेल्या खेळाडूंनाही यात पात्रता राहील. जिल्ह्यातील शारीरिकदृष्ट्या सक्षम, इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे तसेच क्रीडा मार्गदर...
error: Content is protected !!