Thursday, June 25

Tag: Central Government

Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार  – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

मुंबई, पुणे, महाराष्ट्र
शिर्डी| अतिवृष्टी व पुरामुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाकडून नुकसानीचा तपशीलवार अहवाल मिळताच केंद्र सरकार क्षणाचाही विलंब न करता शेतकऱ्यांसाठी भरीव मदत जाहीर करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभप्रसंगी श्री. शाह बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्र...
Dr. Sharda Chondekar : डॉ. शारदा चोंडेकर तहसिलदार किनवट यांचा केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे सत्कार

Dr. Sharda Chondekar : डॉ. शारदा चोंडेकर तहसिलदार किनवट यांचा केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे सत्कार

करियर, नांदेड
Dr. Sharda Chondekar Tehsildar Kinwat felicitated किनवट, परमेश्वर पेशवे| केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाद्वारे गुरुग्राम, हरियाणा येथे उच्चस्तरीय Intensive Orientation programme मध्ये भाग घेण्यासाठी भारतातील केवळ 32 अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामध्ये किनवटच्या तहसिलदार डॉ शारदा चोंडेकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ शारदा चोंडेकर, तहसिलदार या केंद्रशासनाच्या Recognized Trainer आहेत. त्यांना केंद्र शासनातर्फे उच्चस्तारीय प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून विविध राज्यात बोलावण्यात येते. आतापर्यंत त्यांना नवी दिल्ली,केरळ,तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, कर्नाटक इ राज्यात आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध वरिष्ठ अधिकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. सद्यस्थितीत कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या समन्वयाने क्षमता बांधणी आयोग व मिशन कर्मयोगी द्वार...
error: Content is protected !!