Friday, June 26

Tag: causes damage to farmers’ crops

Siranjani-Sheloda road : सिरंजनी–शेलोडा रस्त्यावरील निकृष्ट कामामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान

Siranjani-Sheloda road : सिरंजनी–शेलोडा रस्त्यावरील निकृष्ट कामामुळे शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान

नांदेड, कृषी
हिमायतनगर (प्रतिनिधी) सिरंजनी ते शेलोडा (इ.जि.मा.–14) या मार्गावरील रस्त्याचे काम गुत्तेदार रुद्रा कन्स्ट्रक्शन नांदेड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चुकीच्या पद्धतीने केल्याने शेतकऱ्याच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याप्रकरणी संबंधित गुत्तेदार तसेच कनिष्ठ अभियंता आर.डी. वाघमारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करेवाड यांनी तालुका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सिरंजनी येथील पवन नारायण करेवाड यांनी तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, सिरंजनी शिवारातील गट क्रमांक 369 (प्रेमाला नारायण करेवाड) व गट क्रमांक 377 (मेघा पवन करेवाड) ही त्यांची शेती रस्त्यालगत आहे. रस्त्याचे काम करताना अंदाजपत्रकात असलेली नाली खोदकामाची कामे व सीडीवर्क मुद्दाम न केल्यामुळे पावसाचे साचलेले पाणी थेट त्यांच्या शिवारात घुसले. रस्त्याची उंची वाढवून पाण्याचा नि...
error: Content is protected !!