Wednesday, May 13

Tag: Cattle farmers in financial crisis

Qureshi community : कुरेशी समाजाच्या गोवंश खरेदी बंद आंदोलनामुळे पशुपालक “आर्थिक संकटात

Qureshi community : कुरेशी समाजाच्या गोवंश खरेदी बंद आंदोलनामुळे पशुपालक “आर्थिक संकटात

नांदेड
लोहा| गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली स्वयं घोषित गोरक्षकांनी धुडगुस घातला आहे. त्याला कंटाळून कुरेशी समाजाच्या व्यावसायिकांनी जनावरांची खरेदी विक्री बंद केली असून, टप्प्याटप्प्याने कतलीवर बहिष्कार घातला जात आहे. त्याचा फटका जनावरांच्या बाजारावर झाला मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या लोह्यातील बैल बाजाराच्या दिवशी होणारी कोटी -दीड रुपयांची उलढाल थांबली असून, पशुपालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. भेकड जनावर विक्री , वाहतूक चामड्याचे व्यवहार थांबले. तसेच जनावराच्या बाजारावर अवलंबून असलेले अन्य व्यवसाय ठप्प झाले आहेत.येत्या काळात चिकन व बकरा मटण विक्री थांबविण्याचा निर्णय हा समाज घेऊ शकतो (?) अशी चर्चा आता सुरू असून, पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. मराठवाड्यात हळी हडरगुळी ,लोहा हे जनावराचे प्रसिद्ध बाजार आहेत. लोहयात मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो. बैल, गाई, म्हैस, शेळी ,मेंढी यांची...
error: Content is protected !!