Friday, June 26

Tag: by pretending to be a closed company

Fraud Crime: औरंगाबादच्या व्यक्तीकडून बंद झालेली कंपनी चालू असल्याचे भासऊन 36 लक्ष 70 हजार 444 रुपयांची फसवणूक

Fraud Crime: औरंगाबादच्या व्यक्तीकडून बंद झालेली कंपनी चालू असल्याचे भासऊन 36 लक्ष 70 हजार 444 रुपयांची फसवणूक

क्राईम, छत्रपती संभाजीनगर, नांदेड
नांदेड/हिमायतनगर| तालुक्यातील आंदेगाव शिवारात सोलार प्रोजेक्ट उभारणीसाठी लागणारे विनातारण फॉरेन फंडिंग लोन 4% व्याजदराने मिळवून देतो. एमआयडीसीचा पॉवर परचेस करार करून देतो, ग्रिड कनेक्टिव्हिटीसह सर्व शासकीय परवानग्या काढून देतो. अशा विविध आमिषांचा आधार घेत औरंगाबाद येथील पांडूरंग परसराम जाधव यांनी 36,70,444 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी अशोक अनगुलवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 420, 406, 465, 467, 468, 470, 471, 34 अन्वये पांडूरंग परसराम जाधव यांच्यावर 24 सप्टेंबर रोजी सायं. 7.16 वाजता हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.नि. अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजमोद्दीन शेख, पोलीस जमादार नामदेव जाधव व पोहेकाॅ चंद्रकांत आरकिलवाड हे करीत आहेत. पोलीस डायरीतून मिळालेल्या सविस्तर माहितीप्रमाणे,...
error: Content is protected !!