Friday, June 26

Tag: Awareness

Nilpatrawar : जागरूकता बाळगल्यास चोरीच्या घटना टाळू शकतात ः सपोनि निलपत्रेवार

Nilpatrawar : जागरूकता बाळगल्यास चोरीच्या घटना टाळू शकतात ः सपोनि निलपत्रेवार

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| सुजान व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी संभाव्य होणाऱ्या दुकान घरफोडी व जनावरे चोरीच्या घटना टाळण्यासाठी थोडी सजगता समाजदारी बाळगावी. आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावतांना त्या कॅमेऱ्याची नजर आपल्या दुकानापासून शेजारच्या दुकानापर्यंत ठेवत कॅमेराचा डिव्हिआर चोरीला जाणार नाही यांची काळजी घ्यावि असा सल्ला उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी आयोजित बैठकीत बोलताना दिला. लोहा तालुक्यातील कलंबर बु. येथे नूतन स.पो.नि. यांनी सायंकाळी ग्रामपंचायत प्रांगणात व्यापारी, शेतकरी व नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. शेतकरी दिवसभर बैल औताने शेती मशागतीची कामे करतात व सायंकाळी जेवनासाठी घरी जातात. याच संधीचा फायदा जनावर चोर घेतात. तेव्हा शेतकऱ्यांनी ठराविक वेळीच घरी न जाता वेळेत बदल करावा. तसेच अनोळखी व संशयास्पद व्यक्तीवर लक्ष ठे...
error: Content is protected !!