Wednesday, May 13

Tag: Awaiting promotion for police officers

A police officer waiting for promotion | फौजदारकीची परीक्षा दिलेल्या पोलीस बांधवाना पदोन्नतीची प्रतीक्षा -NNL

A police officer waiting for promotion | फौजदारकीची परीक्षा दिलेल्या पोलीस बांधवाना पदोन्नतीची प्रतीक्षा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दहा वर्षापूर्वी पोलिस खात्यांतर्गत अनेक पोलिस बांधवानी फौजदारकीची परीक्षा दिल्या. यापैकी उत्तीर्ण झालेल्या पोलिसांच्या नियुक्तीचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे अनेक पोलिस बांधव स्टार विनाच निवृत्त झाले असल्याने पोलिस दलामध्ये नाराजी आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तीर्ण झालेल्या पोलिसांचे स्टार लावून याना पदोन्नती द्यावी अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलिस खात्यात पोलिस शिपाई पदापासून काम करणाऱ्या पोलिसांना सेवेत दहा वर्षे बजावल्यानंतर खात्यांतर्गत परीक्षा देवून फौजदार होण्याची संधी असते. २०१३ साली राज्यातील हजारोहून अधिक पोलिस बांधवानी परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वाधिक पोलिस बांधव फौजदार परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. ११ वर्षापूर्वी पोलिस खात्यांतर्गत फौजदारकीची जाहिरात सुटल्यानंतर परत अशी जाहिरात आलीच नाही. एकीकडे लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्...
error: Content is protected !!