Sunday, May 17

Tag: at hotel and lodging operators’ meeting

Mahur police Action : हॉटेल व लॉजिंग चालकांच्या बैठकीत पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा देणाऱ्या लॉज मालकावर कारवाई

Mahur police Action : हॉटेल व लॉजिंग चालकांच्या बैठकीत पोलिसांच्या सूचनेला कोलदांडा देणाऱ्या लॉज मालकावर कारवाई

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर| माहूर शहरातील बस स्थानका जवळ असलेल्या राजश्री लॉज मध्ये अवैधरित्या आलेल्या प्रवासी जोडप्याला कोणत्याच रजिस्टरला नोंद न करता प्रवेश देणे चांगलेच महागात पडले असून माहूर पोलिसांनी काल दि ८ मंगळवार रोजी राजश्री लॉजचे मालक व कर्मचारी यांच्या विरुद्ध कलम २३३/३ ५ बीएनएस प्रमाणे कायदेशीर कार्यवाही (Action taken against lodge owner) केली आहे. या कार्यवाहीने माहूर शहरातील त्या प्रसिद्ध निवडक लॉज व हॉटेलांमध्ये अवैध व्यवसायासह अवैध जोडप्यांच्या गैरकृत्याला चालना देणाऱ्या चालकामध्ये धडकी भरली आहे. माहूर हे तीर्थक्षेत्राचे व तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे भाविकासह शिक्षणासाठी तसेच बाहेर गावाहुन कामानिमित्ताने येथे येणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर महाविद्यालयांसह शाळा असल्याने हजारो विद्यार्थ्यांचा नित्य वावर असतो. तसेच दररोज हजारो लोक याच रस्त्यावर...
error: Content is protected !!