Friday, June 26

Tag: at Baradshewala Primary Health Center

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नांदेड, आरोग्य
हदगांव, गौतम वाठोरे| जागतिक महिला दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या संकल्पनेतून गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राबविण्यात येणाऱ्या राज्यव्यापी एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ बरडशेवाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला. तसेच आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डीले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (८ मार्च) या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. भिसे यांनी सांगितले की, १४ वर्षे पूर्ण झालेल्या व १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम ८ जूनपर...
error: Content is protected !!