Friday, June 26

Tag: an ‘energetic’ Maharashtra!

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

नांदेड, राजकीय
नांदेड| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात उर्जा विभागासाठी सर्वाधिक २७ हजार ९६३ कोटी रुपये तर त्याखालोखाल सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २६ हजार २१८ कोटी रुपयांचा नियत व्यय प्रस्तावित केल्याचा धागा धरून भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी, महिला, युवक अशा सर्वच समाजघटकांसाठी दिलासा देणारे निर्णय़ घेतल्याचे सांगितले. लाडकी बहीण योजना कायम सुरु ठेवण्याबाबत दिलेली ग्वाही, शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ, स्मार्...
error: Content is protected !!