Thursday, May 14

Tag: after investigation through LCB

Akash Dongre has been murdered investigation through LCB : आकाश डोंगरेचा खून झाला असून एलसीबी मार्फत तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करावा

Akash Dongre has been murdered investigation through LCB : आकाश डोंगरेचा खून झाला असून एलसीबी मार्फत तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करावा

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील विठ्ठल नगर, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथील २८ वर्षीय युवक आकाश उद्धव डोंगरे हा दि.८ जून २०२५ रोजी सकाळी आठ वाजता कामाला जात आहे म्हणून घरून गेला होता. तो परत आलाच नाही. त्याचे लग्न दि. २४ में २०२५ रोजी झाले होते. तो घरी परतला नसल्याने दि.९ जून रोजी पोलीस ठाणे विमानतळ येथे मिसींग दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता असलेल्या आकाशचे आई-वडील, काका व इतर नातेवाईक ९ जून पासून ते १७ जून पर्यंत पोलीस ठाणे विमानतळ येथे दररोज चकरा मारत होते. विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चव्हाण व तपास करीत असलेले जमादार श्री कानगुले बक्कल क्रमांक १९८६ यांना भेटून आकाशचा काही शोध लागला काय? अशी विचारणा दररोज करीत होते. तेव्हा पोलीस निरीक्षक व तपास करणारे जमादार हे असमाधान कारक उत्तरे देऊन अर्जदारांना व नातेवाईकांना शोध घेत आहोत, तुम्ही घरी जा म्हणून परत पाठवित होते. विमानतळ पोलीस ठाण्यात पिडीतांच...
error: Content is protected !!