Wednesday, May 13

Tag: 739/- rupees arrested accused

two crimes revealed : घरफोडीचे गुन्हयातील आरोपीस 1,22,739/-रुपयाचे मुद्देमालासह अटक, दोन गुन्हे उघड -NNL

two crimes revealed : घरफोडीचे गुन्हयातील आरोपीस 1,22,739/-रुपयाचे मुद्देमालासह अटक, दोन गुन्हे उघड -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे "ऑपरेशन फ्लश ऑऊट" नुसार मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. स्थागुशाचे पथकास मिळालेल्या गुप्त बातमीआधारे दिनांक 29/08/2024 रोजी भोजालाल गवळी चौक, नांदेड येथुन आरोपी नामे कैलास ऊर्फ अण्णासाहेब पिता माधवराव शिंदे ऊर्फ सिंगाडे वय 30 वर्ष व्यवसाय बेकार रा. तेलुर फाटा ता. कंधार जि. नांदेड याचेकडुन पोलीस ठाणे नायगाव गुरनं. 102/2024 व गुरनं. 112/2024 कलम 457, 380 भा. दं. वि गुन्हयातील 17 ग्राम सोन्याचे दागीने किंमती 1,22,739/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपीतास पोलीस ठाणे नायगाव येथे पुढील तपासकामी दे...
error: Content is protected !!