Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
  • The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
  • Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
  • welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Parmeshwar Temple : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट : मनोभावे घेतलं श्रीचं दर्शन
नांदेड धार्मिक November 6, 2025

Parmeshwar Temple : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट : मनोभावे घेतलं श्रीचं दर्शन

NNL TeamBy NNL TeamNovember 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी हिमायतनगर येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराला भेट देऊन श्रीचे मनोभावे दर्शन घेतले.या प्रसंगी त्यांनी सर्वांच्या सुख, समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.

भाजपच्या पक्षीय कार्यक्रमानिमित्त अशोकराव चव्हाण हिमायतनगर शहरात आले असता त्यांनी शहरातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. मंदिराच्या पवित्र परिसराच त्यांनी निरीक्षण करून श्री परमेश्वरांच्या चरणी नतमस्तक झाले. मंदिराच्या शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी व धार्मिक महत्त्वाविषयी माहिती खासदार चव्हाण यांना जाणून घेतली.

या वेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि श्रीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. खासदार अशोकराव चव्हाण यांनी मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व समिती सदस्यांचे अभिनंदन करत मंदिराच्या कामकाजाचे कौतुक केले. “मंदिराची उत्तररोत्तर प्रगती होत राहो आणि अधिकाधिक भक्तांना श्री परमेश्वराच्या कृपेचा लाभ मिळो,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

Oplus_16908288

या प्रसंगी शहरातील राजकीय कार्यकर्ते, मंदिराचे संचालक, भाविक भक्त, तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर परिसरात या भेटीमुळे भक्तीभाव आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Former Chief Minister Ashokrao Chavan visited Shri Parmeshwar Temple: He had darshan of Shri with great emotion
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Collector Rahul Kardile : आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Next Article Aadhar : आधार नोंदणीसाठी सुधारित दर निश्चित जास्तीचे दर आकारणी केल्यास तक्रार नोंदवावी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

“Chakkajam” protest : शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 रोजी सोनारी फाट्यावर “चक्काजाम” आंदोलन

July 22, 2025

ज्येष्ठ आर्किटेक्ट मंडळींच्या ‘ गोल्डन डॉयलॉगला प्रतिसाद -NNL

December 17, 2022

‘रिव्हर्ट बॅक’ची विद्यार्थ्यांनी संधी 30 जूनपर्यंत ऑनलाईन सादर करता येणार अर्ज – NNL

June 27, 2024

Centre of Excellence : भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार  -NNL

October 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Protest for liqour ban ; जवळा मुरहार येथील महिलांचा दारू बंदीसाठी टाहो ; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

Where did Juni MIDC go? : हदगाव शहरासह तालुका केव्हा समस्या मुक्त होणार …! जूनी एमआयडीसी गेली कुठे -NNL

Photo exhibition : छायाचित्र प्रदर्शनातून आणीबाणीतील घडामोडीचा इतिहास अनुभवण्यास मिळणार : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

सरसम करंजी जवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकांचा मृत्यू.; अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल – NNL

People’s High School Nanded concluded : पिपल्स हायस्कूल नांदेडच्या १९७७ दहावी बॅचचा स्नेहमेळावा संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?