Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sameer Patel ; बांधकाम कामगार मंडळाचा सावळा गोंधळ – समीर पटेल
नांदेड सोशल वर्क October 4, 2025

Sameer Patel ; बांधकाम कामगार मंडळाचा सावळा गोंधळ – समीर पटेल

NNL TeamBy NNL TeamOctober 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगांव l शहरातील बांधकाम कामगाराचे नविन ऑन लाईन व नुतनीकरण बांधकाम कामगाराच्या पात्र नोंदणी अर्जाला कोणती त्रुटी नसताना सुध्दा संबंधित बांधकाम कामगार मंडळा कडुन जाणुन बुजून त्रुटीमध्ये टाकत असल्याने दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले आहे.

बांधकाम कामगाराचे अर्ज वारंवार त्रुटीत काढल्याने तो अर्ज पुन्हा ऑन लाईन करुन दुस-या तारखेला हजर राहण्यासाठी कामगाराचे रोजगार बुडत आहे. व ऑन लाईन पुन्हा करण्यासाठी कामगारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. बांधकाम कामगाराचे सं‍बंधित अधिकारी व कर्मचारी कोणतीही त्रुटी नसताना पात्र बांधकाम कामगाराच्या अर्जात जाणुन बुजून त्रुटीत काढत आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्यासाठी असलेल्या सर्व शासकिय योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही. व तसेच कामगाराचे अर्ज पात्र होत नसल्याने त्यांना सुरक्षा संच व भांडी संच सुध्दा मिळत नाही.

व तसेच शैक्षणिक योजना, सामाजिक योजना, आरोग्य योजना आणि आर्थिक योजनेपासुन बांधकाम कामगार हे त्यांच्या हक्कांच्या योजनेपासुन संबंधित कार्यालया मार्फत त्यांना वंचित ठेवले जात आहे. आणि ज्या बांधकाम कामगारांने क्लेम दाखल केले असता सुध्दा त्यांचे क्लेम मध्ये संबंधित कार्यालया मार्फत वारंवार त्रुटीत टाकुन नाकारत आहे. त्यामुळे बांधकाम कामगाराचे मानसिक व शारिरीक आणि आर्थिक नुकसान होत आहे.यावर्षी सतत पाऊसाचे पाणी पडत असल्याने बांधकाम कामगाराला रोज मजुरी लागत नाही. त्यामुळे बांधकाम कामगारासह त्यांच्या कुंटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

यापुढे संबंधित सर्व पात्र बांधकाम कामगारांचे नविन ऑन लाईन व नुतनीकरण नोंदणी पात्र अर्जाला जाणुन बुजून जर पुन्हा पुन्हा त्रुटीत काढत असेल तर दिव्यांग विकास संघर्ष समिती मार्फत जिल्हातील मुख्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात सर्व बांधकाम कामगारसह तिव्र आंदोलन करण्यात येईल.

व तसेच जिल्हातील सर्व तालुक्या‍तील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी सुविधा केंद्र कायम स्वरुपी बंद करण्यायत येईल. असा ईशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी दिला आहे. त्यांच्या सोबत आयुब प्लंबर, शेख जब्बार, सलमान खान पठाण, रशिद शाह, शेख अतिख, सुनिल सावते, सय्यद ईसराईल, एजाज भाई आदीसह यावेळी हजर होते….

The shady mess of the construction workers' board – Sameer Patel
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Sagita Deshmukh ; पदाधिकारी व नागरीकांच्या सहकार्यामुळे ” स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” अभियान यशस्वी! – डॉ सगिता देशमुख
Next Article 69th Dhammachakra Pravartan Day ; कलंबर बु.येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

All wells in the district should be secured : जिल्ह्यातील सर्व विहीरींना एक महिन्याच्या आत सुरक्षा कठडे करावेत- जिल्हाधिकारी

April 8, 2025

Exams started peacefully : मुक्रमाबाद येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर शांततेत परीक्षा सुरू

February 11, 2025

Shri.Sant Agdambuwa Yatra at Kalambar : कलंबर ( बु. ) येथे श्री.संत अगडंमबुवा यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा -NNL

October 25, 2024

MNS Vidyarthi Sena : नांदेड जिल्ह्यातील शाळेचे फलक बोर्ड मराठीमध्ये करा – मनसे विद्यार्थी सेना

July 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

माहूर तालूक्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतक-याचे आकाशाकडे डोळे -NNL

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

Local crime branch team seized : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 03 आरोपीकडून मोटार सायकलसह 1,50,000/- चा मुद्देमाल केला जप्त -NNL

Ashadhi Ekadashi Vitthal Rukmai and Shri Parameshwar Darshan | आषाढी निमित्ताने वाढोण्याच्या मंदिरात विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वर दर्शनासाठी सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?